ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहेत

ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे

Monday, 22 April 2024

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषाhttps://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScTRhvhUGzNFdZhhhdx5ZlX0mERe47gKEWfnD1jziuWx0HEqg/viewform


स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री ,भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ ,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती 14 एप्रिल 1891 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. प्रचंड बुद्धीमत्ता ,समाजासाठी असीम त्याग, करणारे दलित समाजाला हक्क मिळवून देणारे ,महाडचा सत्याग्रह, मनुस्मृति दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे कायदे मंत्री मंत्रिपदाचा त्याग, स्वातंत्र्यलढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले समाजातील तळागाळातील व्यक्तींचा विचार केला .समाजाच्या कल्याणासाठी व शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केला शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला. अशा या महामानवाचा आज 133 वी जयंती निमित्ताने त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी प्रश्नमंजुषा

 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScTRhvhUGzNFdZhhhdx5ZlX0mERe47gKEWfnD1jziuWx0HEqg/viewform