ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहेत
Thursday, 29 February 2024
संविधान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा
Tuesday, 27 February 2024
*ऑनलाइन चाचणीचे वैशिष्ट्ये
**ऑनलाइन चाचणीचे वैशिष्ट्ये** 1) विद्यार्थ्यांना marks लगेच पाहायला मिळतात. 2) एकूण विद्यार्थ्याचा रिस्पॉन्स पहाता येतो. 3) Excle sheet मध्ये ॲटोमॅटीक रिझल्ट तयार. 4) सर्वच प्रकारच्या प्रश्नांचा समावेश करता येतो तसेच video , Images, link पण Add करता येतो. 5) Time नुसार चाचणी विद्यार्थ्याकडून सोडवून घेता येते. 6) सराव करून घेण्यासाठी चाचणी पुन्हा पुन्हा सोडवून घेता येते ,तसेच मूल्यमापन करण्याकरिता एकदाच one limit पण घेता येते. ** चाचणी आकर्षक दिसण्याकरीता वेगवेगळ्या प्रकारचे टेम्प्लेट तसेच स्वतः तयार केलेली टेम्प्लेट सुद्धा घेता येते **आकर्षक व मनोरंजनात्मकऑनलाइन चाचणी चे लगेच marks पाहायला मिळत असल्यामुळे चाचणी सोडविण्याचा विद्यार्थ्यांना आनंद सुद्धा मिळतो.**
शिवजयंती निमित्त प्रश्नमंजुषा
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfEbadPmt6WlAntWo2yQd9wXF5vtwKAlER1_j5_W34XmYwBZQ/viewform
अध्ययन अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर या अनुषंगाने
शिवजयंती निमित्त प्रश्नमंजुषा
या प्रश्नपत्रिकेमध्ये पंधरा प्रश्नाचा समावेश असून 30 गुणांची प्रश्नमंजुषा आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी लिंक ला क्लिक करून ऑनलाइन प्रश्नमंजुषा सोडविणे viewscore click करून लगेचच मार्क पाहायला मिळतात.
ही प्रश्नमंजुषा एकदाच सोडविता येईल .
निर्मिती सौ लोहेकर मॅडम
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfEbadPmt6WlAntWo2yQd9wXF5vtwKAlER1_j5_W34XmYwBZQ/viewform